Marathi Crime Katha
标记全部为未/已播放
Manage series 3310413
内容由Ideabrew Studios and Niranjan Medhekar提供。所有播客内容(包括剧集、图形和播客描述)均由 Ideabrew Studios and Niranjan Medhekar 或其播客平台合作伙伴直接上传和提供。如果您认为有人在未经您许可的情况下使用您的受版权保护的作品,您可以按照此处概述的流程进行操作https://zh.player.fm/legal。
It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा! For more updates: https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple
…
continue reading
29集单集