एकदा काय झालं | Ekda Kaay Zal
标记全部为未/已播放
Manage series 3409880
内容由HT Smartcast and HT Smartcast Originals提供。所有播客内容(包括剧集、图形和播客描述)均由 HT Smartcast and HT Smartcast Originals 或其播客平台合作伙伴直接上传和提供。如果您认为有人在未经您许可的情况下使用您的受版权保护的作品,您可以按照此处概述的流程进行操作https://zh.player.fm/legal。
कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार? रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.
…
continue reading
30集单集