使用Player FM应用程序离线!
Godaji Jagtap (गोदाजी जगताप)
Manage episode 360257139 series 3001479
१६४८ दरम्यान हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर परिसरात झाली. या लढाईचे नेतृत्व सासवड नगरीचे संस्थापक तिर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज सासवड- सूपा परगण्याचे सरनोबत महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्याकडे होते. छत्रपती शिवाजीराजे पुरंदर किल्यावर असताना मोगल सरदार फत्तेखानच्या नेतृत्वाखाली बलदंड सरदार मुसेखान पुरंदरावर मोठ्या फौजेनिशी चालून आला. या घनघोर लढाईत सरदार बाजीकाका पासलकर सरदार सुभानराव शिळीमकर, पलजी गोते धारातीर्थी पडले. हे पाहून सरदार गोदाजीराजे जगताप रागाने लालबुंद होऊन थेट मुसेखानावर चालून गेले गोदाजी जगताप यांनी मुसेखानावर तलवारीने जोरदार प्रहार करून खांद्यापासून कमरेपर्यंत उभा फेकली केली ..आणि पहिल्या लढाईच्या विजयाचे मानकरी ठरले.
गोदाजी जगताप त्यांचे नाव! पुरंदर युद्धात, फतेहखानाचा प्रमुख सरदार मोसेखानाला गोदाजींनी संपवले होते आणि स्वराज्यावर आलेल्या पहिल्याच आक्रमणात चमकदार कामगिरी केली होती.
पुढेही कोल्हापूरजवळ झालेल्या, रनदुल्लाखान विरुद्धच्या लढाईत गोदाजींनी स्वराज्यसेनेच्या एका तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जाताना मुघलांच्या कचाट्यातून वाचवण्याची मोठी कामगिरी गोदाजींनी पार पाडली होती. अशाप्रकारे स्वराज्याच्या तीन-तीन छत्रपतींसाठी रणांगणे गाजवणाऱ्या वीरांमधील एक होते गोदाजी जगताप!
For centuries, the tradition of undertaking a pilgrimage to Pandharpur on foot, known as 'Vari', has been upheld. The Jagtap family of Saswad has played a crucial role in ensuring the safety of this pilgrimage route that passes through Saswad. Among the members of this family, Godaji Jagtap stood out as a young warrior who joined the Swarajya movement. He displayed remarkable valor in the Purandar war, where he killed MoseKhan, and in the first battle of Swarajya. He led a contingent of the Swarajya Army in a fierce battle against Randulla near Kolhapur. He also saved Chhatrapati Rajaram Maharaj from the clutches of the Mughals as he was escaping from Raigad. Godaji Jagtap was one of the esteemed heroes who fought for the three Chhatrapatis of Swarajya.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
32集单集

所有剧集
×欢迎使用Player FM
Player FM正在网上搜索高质量的播客,以便您现在享受。它是最好的播客应用程序,适用于安卓、iPhone和网络。注册以跨设备同步订阅。