# 1591: "जास्त ताणू नाही नाही बाई, जीव पस्तावतो" लेखक : समीर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 444013991 series 3431535
शांताबाई कडे जगण्याच्या विविध समस्यांवर तोडगे आहेत .आता देखील या दोघांमधला वाद सहज सोडवला तिने.पण त्या दिवशी घरी गेल्यावर शांताबाई पार उन्मळून पडली. तिला गुराप्रमाणे मारझोड करणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर कधी जीव लावला नव्हता की कधी साधे प्रेम देखील केलं नव्हतं.
मरताना अखेरच्या क्षणी मात्र त्याने तिची माफी मागितली होती.
तिला त्याला माफ केल्याचं सांगायचं होतं. पण ती बोलण्याआधीच त्याचे श्वास थांबले होते .
आपलं बोलणं राहून गेलं या गोष्टीची खंत तिला कधीच स्वस्थ बसू देत नव्हती.
1594集单集