आता शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार ते मुंबईतील महत्त्वाचा मार्ग सहा महिने राहणार बंद
Manage episode 455749095 series 3312200
१) आरबीआयच्या एका निर्णयामुळं शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार
२) भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येणार
३) आकाशात दिसली रहस्यमय गोष्ट, शोधण्यासाठी पाठवले ड्रोन!
४) महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला
५) एलबीएस मार्गांवरील वाहतूक राहणार सहा महिने बंद
६) महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली
७) हिजाबशिवाय कॉन्सर्ट करणे गायिकेला महागात पडले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1527集单集