चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर ते भारतीय वंशाचा उद्योजक AI पॉलिसी बनवणार
Manage episode 457376082 series 3312200
१) कोर्टातच ‘शुभमंगल सावधान’! पुण्यात वर्षभरात ५,५०० जोडप्यांनी केले ‘कोर्ट मॅरेज’
२) पतंजली आयुर्वेद विरोधात डाबरची हायकोर्टात धाव
३) 'या' राज्यात केला जातो सर्वाधिक मांसाहार; ९९.८ टक्के नागरिक खातात चिकन, मटण अन्...
४) कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 22 कोटींचा गंडा; BMW कारची खरेदी, गर्लफ्रेंडला 4BHK फ्लॅट गिफ्ट
५) भारतीय वंशाचा उद्योजक ट्रम्प सरकारसाठी बनवणार AI पॉलिसी!
६) चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला
७) अन् हनी सिंगनं ३० मिनिटात रॅप तयार केलं; सलमानसोबतचा आहे खास किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1470集单集