दुचाकी-चारचाकीवाल्या 'लाडक्या बहिणी' नाहीत ते भाकर, गुकेशसह दोघांना खेलरत्न पुरस्कार
Manage episode 459108257 series 3312200
१) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी
२) केवळ कर्करोग पेशींना टार्गेट करणारं हायड्रोजेल, आयआयटी गुवाहाटीचं संशोधन
३) जातीच्या आधारावर कैद्यांशी भेदभाव होणार नाही; गृह मंत्रालयाकडून तुरुंग नियमावलीत बदल
४) मुजिबूर रेहमान आता ‘राष्ट्रपिता’ नाहीत, बांगलादेशच्या अभ्यासक्रमात इतिहासबदल
५) भारतातील उष्णतेचा ११३ वर्षांतील विक्रम मोडला! २०२४ सर्वाधिक उष्ण वर्ष
६) मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत कौर यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर
७) न्यू इयर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करताच सोनाक्षी सिन्हा ट्रोल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, सूरज यादव
1455集单集