थर्टीफर्स्टसाठी पहाटे ५ पर्यंत हॉटेल खुली राहणार ते उलगडणार शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य
Manage episode 457883448 series 3312200
१) काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी; पर्यटकांनी बाजारपेठा खुलल्या
२) हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत राहणार खुली; थर्टी फस्टसाठी नियमावली जाहीर
३) जागतिक तापमानवाढीमुळं ढासाळतोय जीवसृष्टीचा तोल
४) ड्रॅगन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह अडवणार, तिबेटमध्ये धरण उभारणीवर शिक्कामोर्तब
५) चार-चार मुलं जन्माला घाला, 8 लाख मिळवा; रशियानं काढला फतवा
६) रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? ऑस्ट्रेलिया दौरा अंतिम ठरण्याची शक्यता
७) 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'मधून उलगडणार शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1470集单集