निर्वाण... डॉ.प्रदीप शिंदे
Manage episode 327809686 series 3253444
内容由Pradeep Shinde提供。所有播客内容(包括剧集、图形和播客描述)均由 Pradeep Shinde 或其播客平台合作伙伴直接上传和提供。如果您认为有人在未经您许可的情况下使用您的受版权保护的作品,您可以按照此处概述的流程进行操作https://zh.player.fm/legal。
निर्वाण... डॉ.प्रदीप शिंदे मातीमधील सुगंध पाऊसाची वाट पहात आहे. पाऊस आजचा लहरी मातीच वाहून नेत आहे. मातीचा गोळा आकार देणारे हात शोधत आहे. बरबटलेले हातच चिखलाची घृणा करीत आहे पतंग वा-यासवे नभात भरारीच्या तयारीत आहे वावटळीत भरकटत पतंग दिशाहीन होत आहे अंतर्मनातून शांतीच्या पथावर मी मार्गस्थ आहे मी च्या बाधेने मनातील शांतता भंग पावत आहे
…
continue reading
37集单集