जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ते रोहित शर्माची निवृत्ती लवकरच
Manage episode 459188334 series 3312200
१) वर्षभरात ४.६ कोटी रोजगारांची निर्मिती; केंद्राची माहिती
२) चीनची लडाखच्या हद्दीत पुन्हा घुसखोरी, नवा वाद उफाळला
३) अबब! 22 हजार शाळा 12 वर्षांपासून मान्यतेविनाच
४) जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट
५) गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार
६) रोहित शर्माची निवृत्ती लवकरच; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं
७) गेल्या ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1470集单集